वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 मार्च पृ. १
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ●○○ पहिली भेट
  • ○●○ पहिली पुनर्भेट
  • ○○● दुसरी पुनर्भेट
  • स्मारकविधीचं आमंत्रण देण्याची मोहीम (२३ मार्च–१९ एप्रिल):
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 मार्च पृ. १
दक्षिण आफ्रिकेत एक बांधव आपल्या बायबल विद्यार्थ्याला व्हिडिओ दाखवताना

दक्षिण आफ्रिकेत एक बांधव आपल्या बायबल विद्यार्थ्याला व्हिडिओ दाखवून शिकवताना

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: देवाने मानवाला कशासाठी निर्माण केलं होतं?

वचन: उत्प १:२८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: मानवांना निर्माण करण्यामागचा मूळ उद्देश देव नक्की पूर्ण करेल असं का म्हणता येईल?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: मानवांना निर्माण करण्यामागचा मूळ उद्देश देव नक्की पूर्ण करेल असं का म्हणता येईल?

वचन: यश ५५:११

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देवाने आपला उद्देश पूर्ण केल्यावर मानवांचं जीवन कसं असेल?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: देवाने आपला उद्देश पूर्ण केल्यावर मानवांचं जीवन कसं असेल?

वचन: स्तो ३७:१०, ११

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देवाने दिलेल्या अभिवचनाचा फायदा घेता यावा म्हणून आपण काय केलं पाहिजे?

स्मारकविधीचं आमंत्रण देण्याची मोहीम (२३ मार्च–१९ एप्रिल):

आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देत आहोत. ही आमंत्रणपत्रिका तुमच्यासाठी आहे! शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी जगभरातील लाखो लोक येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्यासाठी एकत्र येतील. या सभेची वेळ आणि सभेचं ठिकाण आमंत्रणपत्रिकेत दिलं आहे. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात होणाऱ्‍या एका भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत. त्या भाषणाचा विषय आहे: “खरं जीवन मिळवण्यासाठी मेहनत घ्या!”

आवड दाखवल्यास पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूला आपलं जीवन बलिदान म्हणून का द्यावं लागलं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा