वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 मार्च पृ. २
  • ४-१० मार्च

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४-१० मार्च
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 मार्च पृ. २

४-१० मार्च

रोमकर १२-१४

  • गीत ३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “ख्रिस्ती प्रेम दाखवण्याचा काय अर्थ होतो?”: (१० मि.)

    • रोम १२:१०​—आपल्या ख्रिस्ती बंधुभगिनींबद्दल आपुलकी बाळगा (टेहळणी बुरूज०९ ७/१५ पृ. १४ परि. ३, ४)

    • रोम १२:१७​—जेव्हा वाईट वागणूक मिळते तेव्हा जशास तशी प्रतिक्रिया देऊ नका (टेहळणी बुरूज०९ १०/१५ पृ. ८ परि. ३; टेहळणी बुरूज०७ ७/१ पृ. २५-२६ परि. १२-१३)

    • रोम १२:२०, २१​—प्रेमळपणे वागून वाइटाला जिंका (टेहळणी बुरूज१२ ११/१५ पृ. २९ परि. १३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • रोम १२:१​—या वचनाचा काय अर्थ होतो? (देवाचे प्रेम  अध्या. ६ परि. ५-६)

    • रोम १३:१​—वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना “देवानेच नेमले” आहे, असं का म्हणता येईल? (टेहळणी बुरूज०८ ६/१५ पृ. ३१ परि. ४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) रोम १३:१-१४ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • वाचन करण्यात आणि शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. प्रश्‍नांचा उपयोग  हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे  माहितीपत्रकातल्या अभ्यास ३ वर चर्चा करा.

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज११-E ९/१ पृ. २१-२२​—विषय: जनतेकडून मिळालेला कर शास्त्रवचनांच्या विरुद्ध असलेल्या कामांसाठी वापरला जात असला तरी ख्रिश्‍चनांनी कर का भरला पाहिजे? (शिकवणे  अभ्यास ३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. १३ परि. १-७; भाग ५ आणि चौकट: “यहुदी मत समर्थकांच्या शिकवणी”

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ५३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा