वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 नोव्हेंबर पृ. ५
  • जगभरात ट्रॉलीचा वापर करून साक्षकार्य केल्याचे फायदे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगभरात ट्रॉलीचा वापर करून साक्षकार्य केल्याचे फायदे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • हे सगळं फक्‍त एका गोड हसण्यामुळे झालं!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • सार्वजनिक साक्षकार्याची नवीन पद्धत
    आमची राज्य सेवा—२०१४
  • वृद्धांनो—मंडळीसाठी तुम्ही मोलाचे आहात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • साक्षकार्य करण्याची उत्कृष्ट व नवीन पद्धत
    आमची राज्य सेवा—२०१४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 नोव्हेंबर पृ. ५
दोन बांधव ट्रॉली घेऊन सार्वजनिक साक्षकार्य करताना

ख्रिस्ती जीवन

जगभरात ट्रॉलीचा वापर करून साक्षकार्य केल्याचे फायदे

प्रेषितांची कार्ये पुस्तकाच्या ५ व्या अध्यायानुसार पहिल्या शतकातले ख्रिस्ती आनंदाचा संदेश सांगण्यासाठी मंदिरात जायचे. कारण या सार्वजनिक ठिकाणी त्यांना अनेक लोक भेटायचे. (प्रेका ५:१९-२१, ४२) सार्वजनिक ठिकाणी ट्रॉलीचा वापर करून साक्षकार्य केल्याने अनेक चांगले परिणाम घडून आल्याचे आज आपल्याला दिसतात.

जगभरात ट्रॉलीचा वापर करून साक्षकार्य केल्याचे फायदे  हा व्हिडिओ दाखवा आणि त्यानंतर खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • मि-जंग-यू ट्रॉली घेऊन सार्वजनिक साक्षकार्य करताना; हकोब सलोमे; ॲनीस आणि तिचा पती ट्रॉली घेऊन सार्वजनिक साक्षकार्य करताना

    ट्रॉलीचा वापर करून साक्षकार्य कधी आणि कसं सुरू करण्यात आलं?

  • टेबलपेक्षा ट्रॉलीचा वापर करून साक्षकार्य केल्याचे सहसा कोणते फायदे आहेत?

  • आपण मि-जंग-यू हिच्या अनुभवावरून काय शिकू शकतो?

  • हकोब सलोमे यांच्या अनुभवावरून आपल्याला ट्रॉलीचा वापर करून साक्ष देण्याच्या महत्त्वाबद्दल काय कळतं?

  • ॲनीस आणि तिच्या पतीला आलेल्या अनुभवावरून प्रभावीपणे ट्रॉलीचा वापर करून साक्ष देण्याबद्दल आपण काय शिकू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा