वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 नोव्हेंबर पृ. ४
  • ते देवाचं वचन धैर्याने सांगत राहिले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ते देवाचं वचन धैर्याने सांगत राहिले
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • येशूचं लोकांवर प्रेम होतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • चर्चेसाठी बायबल विषय
    चर्चेसाठी बायबल विषय
  • ‘देवाचे वचन धैर्याने बोला’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 नोव्हेंबर पृ. ४
पेत्र आणि योहान धैर्याने मुख्य याजकाशी आणि इतरांशी बोलले

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रेषितांची कार्ये ४-५

ते देवाचं वचन धैर्याने सांगत राहिले

४:५-१३, १८-२०, २३-३१

कोणत्या गोष्टीने प्रेषितांना शिक्षक बनायला मदत केली? कोणत्या गोष्टीमुळे त्यांना विश्‍वासाने आणि धैर्याने बोलायला मदत मिळाली? ते महान शिक्षकासोबत, “येशूसोबत” असायचे आणि त्याच्याकडूनच त्यांनी या गोष्टी शिकल्या होत्या. (प्रेका ४:१३) आपण येशूकडून प्रभावीपणे बायबलची सत्यं शिकवण्यासाठी कोणते धडे शिकू शकतो?

खाली दिलेली वचनं योग्य धड्याशी जुळवा.

वचनं

धडा

  • मत्त ६:३३; मार्क ६:३१-३४

  • मत्त १०:१८-२०; २१:२३-२७

  • मत्त २१:१५, १६; योह ७:१६

  • मत्त २१:२२; लूक २२:३९-४१

  • यहोवावर अवलंबून राहा

  • वचनाच्या आधारावर शिकवा

  • धैर्याने साक्ष द्या

  • वैयक्‍तिक गोष्टींऐवजी सेवाकार्याला आपल्या जीवनात पहिल्या स्थानी ठेवा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा