वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 नोव्हेंबर पृ. ६
  • २६ नोव्हेंबर–२ डिसेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २६ नोव्हेंबर–२ डिसेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 नोव्हेंबर पृ. ६

२६ नोव्हेंबर–२ डिसेंबर

प्रेषितांची कार्ये ६-८

  • गीत १८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “नवीन ख्रिस्ती मंडळीची पारख होते”: (१० मि.)

    • प्रेका ६:१​—मंडळीत ग्रीक विधवांकडे दुर्लक्ष केलं जात होतं (साक्ष द्या  अध्या. ५ परि. १७)

    • प्रेका ६:२-७​—समस्या सोडवण्यासाठी प्रेषितांनी पाऊल उचललं (साक्ष द्या  अध्या. ५ परि. १८)

    • प्रेका ७:५८–८:१​—मंडळीविरुद्ध छळाची लाट उसळली

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रेका ६:१५​—स्तेफनचा चेहरा कोणत्या अर्थाने “एखाद्या देवदूताच्या चेहऱ्‍यासारखा” दिसत होता? (साक्ष द्या  अध्या. ६ परि. २)

    • प्रेका ८:२६-३०​—आज ख्रिश्‍चनांना कोणत्या मार्गाने फिलिप्पसारखं कार्य करण्याचा खास सन्मान मिळाला आहे? (साक्ष द्या  अध्या. ७ परि. १६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रेका ६:१-१५

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करा. घरमालकाला सभेचं आमंत्रण द्या.

  • तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम  अध्या. ३ परि. १६-१७

ख्रिस्ती जीवन

  • गीत २५

  • “यहोवासाठी एक भेट”: (१५ मि.) वडिलाद्वारे चर्चा. ‘यहोवासाठी एक भेट’  हा व्हिडिओ दाखवून चर्चा सुरू करा. मागच्या सेवा वर्षादरम्यान मिळालेल्या दानाबद्दल कदर व्यक्‍त करण्यासाठी शाखा कार्यालयाकडून आलेलं पत्र वाचा. दानामुळे आपल्याला कसा फायदा होतो ते सांगा. स्थानिक मंडळीच्या महिन्याच्या खर्चाबद्दल संक्षिप्त माहिती द्या. आपण कोणत्या मार्गांनी दान देऊ शकतो व या दानाचा कसा वापर केला जातो ते सांगा. बंधुभगिनी उदारतेने दान देत असल्यामुळे त्यांची प्रशंसा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. ८ परि. १-७, पृ. ६१, ६२ वरील चौकटी

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा