वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 मे पृ. ७
  • मनुष्याच्या भीतीला बळी पडू नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मनुष्याच्या भीतीला बळी पडू नका
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • “मी तुमच्यासमोर आदर्श ठेवला आहे”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • तो लहान मुलांवर प्रेम करतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • “तुम्ही जगाचा भाग नाही”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • देवाला आवडणारे गुण विकसित करा—धैर्य
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 मे पृ. ७

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मार्क १३-१४

मनुष्याच्या भीतीला बळी पडू नका

प्रेषित कठीण प्रसंगाला का बळी पडले?

१४:२९, ३१

  • त्यांना स्वतःबद्दल फाजील आत्मविश्‍वास होता. पेत्रला असंही वाटलं की इतर शिष्यांच्या तुलनेत तो येशूला सर्वात जास्त एकनिष्ठ राहील

    पेत्र येशूला नाकारतो

१४:३२, ३७-४१

  • ते जागृत राहिले नाहीत आणि त्यांनी प्रार्थनाही केली नाही

    येशू प्रार्थना करत असताना प्रेषित झोपतात

पश्‍चात्ताप केलेल्या प्रेषितांना येशूच्या पुनरुत्थानानंतर कोणत्या गोष्टीमुळे माणसांच्या भीतीला बळी न पडता छळ होत असतानाही प्रचार करत राहायला मदत झाली?

१३:९-१३

  • येशूने दिलेला इशारा त्यांनी मनापासून स्वीकारला आणि यामुळे विरोधासाठी व छळासाठी ते तयार झाले

  • ते यहोवावर विसंबून राहिले आणि प्रार्थना करत राहिले—प्रेका ४:२४, २९

    पेत्र आणि योहान न्यायसभेपुढे

कोणत्या परिस्थितींत आपल्या धैर्याची परीक्षा होऊ शकते?

हॉस्पिटलमध्ये असलेली एक साक्षीदार बहीण डॉक्टरशी बोलत आहे; साक्षीदार मुलगा झेंडावंदन करत नाही आहे; एका साक्षीदाराला ऑफीसच्या एका पार्टीला आमंत्रण देताना
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा