वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 ऑक्टोबर पृ. ६
  • “तुम्ही जगाचा भाग नाही”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुम्ही जगाचा भाग नाही”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • धैर्य धरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • तुम्ही धैर्यवान होऊ शकता!
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • ख्रिस्तासारखे आज्ञाधारक व धैर्यवान असा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 ऑक्टोबर पृ. ६
येशू आपल्या विश्‍वासू प्रेषितांशी बोलताना

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान १५-१७

“तुम्ही जगाचा भाग नाही”

१५:१९, २१; १६:३३

  • कोणत्याही प्रकारे जगाची विचारसरणी न बाळगण्याद्वारे येशूने जगाला जिंकलं

  • लोकांच्या वागण्या-बोलण्याच्या वाईट प्रभावापासून दूर राहण्यासाठी येशूच्या शिष्यांना धैर्याची गरज असणार होती

  • जगाला जिंकणाऱ्‍या येशू ख्रिस्ताच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे आपल्याला त्याचं अनुकरण करण्यासाठी धैर्य मिळेल

कोणत्या परिस्थितींमध्ये जगापासून दूर राहण्याबद्दल माझी परीक्षा होऊ शकते?

टिव्ही, इंटरनेट आणि इतर प्रसार माध्यमांमधल्या कोणत्या गोष्टी, जगापासून दूर राहण्याच्या माझ्या प्रयत्नांवर वाईट परिणाम पाडू शकतात?

एक तरुण बांधव राष्ट्राच्या संबंधित असलेल्या कार्यांत भाग घेत नाही; एक बांधव विशिष्ट काम नाकारताना; एक बांधव आपल्या सोबत्यांना प्रचार करताना; एक बहीण आणि तिचे पती डॉक्टरशी बोलताना
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा