देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | योहान १३-१४
“मी तुमच्यासमोर आदर्श ठेवला आहे”
येशूने आपल्या प्रेषितांचे पाय धुण्याद्वारे त्यांना नम्र राहायला शिकवलं आणि आपल्या भावांसाठी कमी महत्त्वाची कामं करायला सांगितली.
मी नम्रता कशी दाखवू शकतो?
भांडण किंवा मतभेद होतात तेव्हा
मला सल्ला मिळतो किंवा मला सुधारण्यात येतं तेव्हा
राज्य सभागृहात साफसफाईची किंवा दुरुस्तीची गरज असते तेव्हा