वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑगस्ट पृ. ४
  • देवाला आवडणारे गुण विकसित करा—धैर्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाला आवडणारे गुण विकसित करा—धैर्य
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • धैर्य दाखवणं शक्य आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • धैर्य धरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • आम्हाला हिंमत दे
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑगस्ट पृ. ४

ख्रिस्ती जीवन

देवाला आवडणारे गुण विकसित करा—धैर्य

या गुणाचं महत्त्व:

  • प्रचारकार्य करण्यासाठी धैर्याची गरज असते. —प्रेका ५:२७-२९, ४१, ४२

  • मोठ्या संकटादरम्यान आपल्या धैर्याची परीक्षा होईल.—मत्त २४:१५-२१

  • मनुष्याची भीती बाळगल्याने वाईट परिणाम होतात.—यिर्म ३८:१७-२०; ३९:४-७

हा गुण कसा विकसित कराल:

  • यहोवाने कशा प्रकारे आपल्या लोकांचं तारण केलं यावर मनन करा.—निर्ग १४:१३

  • धैर्य आणि निर्भयता मिळवण्यासाठी प्रार्थना करा. —प्रेका ४:२९, ३१

  • यहोवावर विश्‍वास ठेवा.—स्तो ११८:६

सार्वजनिक साक्षकार्य करण्यासाठी दोन बांधव एका बांधवाला त्याच्यासोबत यायला सांगत आहेत

सेवाकार्याप्रती वाटणाऱ्‍या कोणकोणत्या भीतीवर मला मात करण्याची गरज आहे?

यहोवासोबतच्या आपल्या एकनिष्ठ नात्याला तडा जाईल अशा गोष्टी टाळा—मनुष्यांची भीती, हा व्हिडिओ पाहा आणि खालील प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • सेवाकार्य करण्यासाठी धैर्याची गरज का आहे?

  • नीतिसूत्रे २९:२५ या वचनात आपल्याला कोणत्या दोन विरुद्ध अर्थाच्या गोष्टी वाचायला मिळतात?

  • देवाच्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी आपण आजच धैर्य विकसित करणं का गरजेचं आहे?

मनन करण्यासाठी बायबलमधलं उदाहरण:

संदेष्टा म्हणून काम करताना यहेज्केलला बऱ्‍याच आव्हानांचा सामना करावा लागेल असं त्याला सांगण्यात आलं होतं.—यहे २:३-७; ३३:७-९.

स्वतःला विचारा: ‘मी येहेज्केलसारखं धैर्य कसं दाखवू शकतो?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा