वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 मे पृ. ६
  • २८ मे–३ जून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २८ मे–३ जून
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 मे पृ. ६

२८ मे–३ जून

मार्क १३-१४

  • गीत ३३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “मनुष्याच्या भीतीला बळी पडू नका”: (१० मि.)

    • मार्क १४:२९, ३१—येशूला नाकारण्याचा प्रेषितांचा हेतू नव्हता

    • मार्क १४:५०—येशूला पकडण्यात आलं तेव्हा त्याचे सर्व प्रेषित त्याला सोडून पळून गेले

    • मार्क १४:४७, ५४, ६६-७२—येशूची बाजू मांडण्याचं धैर्य पेत्रकडे होतं. तो काही अंतरापर्यंत येशूच्या मागे गेला पण नंतर त्याने येशूला तीन वेळा नाकारलं (अनुकरण करा अध्या. २३ परि. १४; इन्साईट-२ पृ. ६१९ परि. ६)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मार्क १४:५१, ५२—‘उघडाच पळून गेलेला’ तरुण कोण होता? (टेहळणी बुरूज०८ २/१५ पृ. ३० परि. ६)

    • मार्क १४:६०-६२—येशूने महायाजकाच्या प्रश्‍नाचं उत्तर देण्याचं का ठरवलं असावं? (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ११९ परि. १०-११)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मार्क १४:४३-५९

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी दिलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सभेला येण्याचं आमंत्रण द्या.

  • तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १७ परि. १७-१८.

ख्रिस्ती जीवन

  • गीत १७

  • “यहोवा तुम्हाला धाडसी बनायला मदत करेल”: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. १६ परि. ९-१४, पृ. २२०-२२१ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा