वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑक्टोबर पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-३५ पत्रिका)
  • सत्य शिकवा
  • मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-३५ पत्रिका)
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑक्टोबर पृ. १
एक बांधव तुवालू इथे एका व्यक्‍तीला मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? ही पत्रिका देताना

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? ही पत्रिका तुवालू इथे देताना

नमुना सादरीकरणं

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-३५ पत्रिका)

T-३५ | मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?

प्रश्‍न: जगभरातले लोक मृत प्रियजनांच्या आठवणीत दरवर्षी काही दिवस पाळतात. तुम्हाला काय वाटतं, आपल्या मृत प्रियजनांना आपण परत भेटू शकतो का?

वचन: प्रेका २४:१५

सादरता: मृत जनांना पुन्हा जिवंत केलं जाईल या आशेबद्दल या पत्रिकेत सांगितलं आहे. या आशेमुळे तुम्हाला कसा फायदा होईल याबद्दलदेखील यात सांगितलं आहे. [शक्य असल्यास मृत लोकांसाठी काही आशा आहे का? हा व्हिडिओ दाखवा.]

सत्य शिकवा

उघडलेलं बायबल

प्रश्‍न: देवावर प्रेम असल्याचं आपण कसं दाखवू शकतो?

वचन: १यो ५:३

सत्य: देवाच्या आज्ञांचं पालन केल्याने, त्याच्यावर प्रेम असल्याचं आपण दाखवू शकतो.

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-३५ पत्रिका)

प्रश्‍न: तुम्हाला माहीत आहे का, की काही कासवं १५० वर्षं तर काही झाडं हजारो वर्षं जगतात. पण मानव फक्‍त ७० किंवा ८० वर्षं जगतात. मग मानवांचं आयुष्य इतकं कमी का?

वचन: उत्प ३:१७-१९

सादरता: मृत लोकांसाठी कोणती आशा आहे, हे या पत्रिकेत सांगितलं आहे.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा