२-८ ऑक्टोबर
दानीएल ७-९
गीत ४३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“मसीहा प्रकट होईल अशी भविष्यवाणी दानीएलने केली”: (१० मि.)
दान ९:२४—मसीहाच्या बलिदानामुळे पापांची माफी मिळवणं शक्य झालं (इन्साइट-२ पृ. ९०२ परि. २)
दान ९:२५—वर्षांच्या ६९ व्या सप्तकाच्या शेवटी मसीहा प्रकट झाला (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. ९ परि. ४; इन्साइट-२ पृ. ९०० परि. ७)
दान ९:२६, २७क—वर्षांच्या ७० व्या सप्तकाच्या मधल्या काळात मसीहाला ठार मारण्यात आलं (टेहळणी बुरूज०० ५/१५ पृ. १६ परि. ६; इन्साइट-२ पृ. ९०१ परि. २, ५)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
दान ९:२४—‘परमपवित्राचा’ अभिषेक केव्हा करण्यात आला? (टेहळणी बुरूज०१ ५/१५ पृ. २७)
दान ९:२७—इ.स. ३६ पर्यंत किंवा वर्षांच्या ७० व्या सप्तकाच्या शेवटपर्यंत कोणता करार अनेकांसाठी चालू राहिला? (टेहळणी बुरूज०७ ९/१ पृ. २१ परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) दान ७:१-१०
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) “नमुना सादरीकरणं” यावर चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा. प्रचारकांना लवकरात लवकर आवड दाखवलेल्यांची पुनर्भेट घेण्याचं प्रोत्साहन द्या.
ख्रिस्ती जीवन
“वैयक्तिक बायबल अभ्यास करण्यात मेहनत घ्या”: (१५ मि.) चर्चा. आध्यात्मिक खजिना शोधण्यासाठी संशोधनाची साधनं हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम, परिशिष्ट पृ. २४३-२४६
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ११ आणि प्रार्थना