वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जून पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? (T-33 पान १)
  • जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? (T-33 पान ४)
  • पत्रिका
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जून पृ. १
माल्टा येथील प्रचारक साक्षकार्यात पत्रिकांचा वापर करताना

माल्टा येथील प्रचारक साक्षकार्यात पत्रिकांचा वापर करताना

नमुना सादरीकरणं

जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? (T-33 पान १)

T-33 | जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे

प्रश्‍न: आज जगावर कुणाचं नियंत्रण आहे, असा प्रश्‍न जर मी तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? पुष्कळ लोक म्हणतात, ‘देवाचं नियंत्रण आहे.’ शास्त्रवचनांत याबद्दल काय म्हटलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का?

वचन: १ योहा ५:१९

सादरता: या पत्रिकेत तुम्हाला याबद्दलची अधिक माहिती वाचायला मिळेल.

जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? (T-33 पान ४)

प्रश्‍न: पुष्कळ लोकांना वाटतं, की या जगावर देवाचं नियंत्रण आहे. पण मग देवाचं नियंत्रण असतं तर जगात इतकं दुःख असतं का? देव जेव्हा या जगाची सत्ता त्याच्या हातात घेईल तेव्हा तो काय करण्याचं अभिवचन देतो, याबद्दलचं एक शास्त्रवचन मी तुम्हाला दाखवलं तर चालेल का?

वचन: स्तो ३७:१०, ११

सादरता: आज जगावर कुणाचं नियंत्रण आहे आणि भविष्यात काय होणार आहे, याबद्दलची माहिती या पत्रिकेत दिली आहे.

पत्रिका

पत्रिका

प्रश्‍न: हा प्रश्‍न कधी तुमच्या मनात आला होता का? [पत्रिकेच्या पहिल्या पानावरील प्रश्‍न दाखवा.] तुमचं काय मत आहे?

वचन: [पत्रिकेच्या पान २ वरील वचन दाखवा]

सादरता: या शास्त्रवचनांतील माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो, ते या पत्रिकेत सांगितलं आहे.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा