देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | दानीएल १-३
यहोवाला एकनिष्ठ राहिल्यामुळे अनेक प्रतिफळ मिळतात
तीन इब्री पुरुषांच्या वृत्तान्तामुळे यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा आपला निर्धार आणखी पक्का होतो
खाली दिलेल्या वचनांनुसार, यहोवाला एकनिष्ठ राहण्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे?