वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 सप्टेंबर पृ. ५
  • १८-२४ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १८-२४ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 सप्टेंबर पृ. ५

१८-२४ सप्टेंबर

दानीएल १-३

  • गीत ३३ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवाला एकनिष्ठ राहिल्यामुळे प्रतिफळ मिळतात”: (१० मि.)

    • [दानीएल पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • दान ३:१६-२०—दानीएलच्या सोबत्यांनी एकनिष्ठा सोडून देण्याच्या तीव्र दबावाचा यशस्वी रीत्या सामना केला (टेहळणी बुरूज१५ ७/१५ पृ. २५-२६ परि. १५-१६)

    • दान ३:२६-२९—त्यांच्या एकनिष्ठेमुळे यहोवाच्या नावाची स्तुती झाली आणि त्यांना अनेक आशीर्वाद मिळाले (टेहळणी बुरूज१३ १/१५ पृ. १० परि. १३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • दान १:५, ८—राजा खात असलेलं अन्‍न खाल्ल्यामुळे आपण अशुद्ध होऊ असं दानीएल आणि त्याच्या तीन सोबत्यांना का वाटलं? (इन्साइट-२ पृ. ३८२)

    • दान २:४४—देवाचं राज्य, पुतळ्यात दर्शवण्यात आलेल्या राज्यांना नष्ट का करेल? (टेहळणी बुरूज१२ ६/१५ पृ. १७ वरील चौकट; टे.बु.०१ १०/१५ पृ. ६ परि. ४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) दान २:३१-४३

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) ईयो २६:७—सत्य शिकवा—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) रोम १५:४—सत्य शिकवा—पुनर्भेट घ्या आणि घरमालकाला JW.ORG संपर्क कार्ड द्या.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१७.०२ पृ. २९-३०—विषय: आपण कितपत सहन करू शकतो हे आधीच पाहून, त्यानुसार आपल्यावर कोणत्या परीक्षा याव्यात हे यहोवा ठरवतो का?

ख्रिस्ती जीवन

  • गीत १८

  • “मोहाचा सामना करताना एकनिष्ठ राहा”: (८ मि.) चर्चा.

  • “कुटुंबातल्या सदस्याला बहिष्कृत करण्यात येतं तेव्हा एकनिष्ठ राहा”: (७ मि.) चर्चा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ५ परि. ७-१५

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा