ख्रिस्ती जीवन
मोहाचा सामना करताना एकनिष्ठ राहा
येशूप्रमाणे एकनिष्ठ राहा—मोहाचा सामना करताना, हा व्हिडिओ पाहा. त्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरं द्या:
सरगेईने देवाला एकनिष्ठ राहू नये, म्हणून त्याच्यावर कोणता दबाव टाकण्यात आला?
एकनिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी सरगेईला कशी मदत मिळाली?
सरगेई एकनिष्ठ राहिल्यामुळे यहोवाची महिमा कशी झाली?