वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 एप्रिल पृ. २
  • संभाषण सुरू करण्यासाठी पत्रिकांचा वापर करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संभाषण सुरू करण्यासाठी पत्रिकांचा वापर करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पत्रिका कशा वापराल:
  • आध्यात्मिक संभाषणे उभारणी करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • पत्रिकांचा वापर करून चर्चा कशी सुरू करता येईल?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • (१) प्रश्‍न, (२) शास्त्रवचन, व (३) अध्याय
    आमची राज्य सेवा—२००६
  • एकाच विषयावर बोला
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 एप्रिल पृ. २

ख्रिस्ती जीवन

संभाषण सुरू करण्यासाठी पत्रिकांचा वापर करा

जीवनातील महतवाच्या प्रश्‍नांची उतरे कोण देऊ शकेल? पत्रिका

लोकांबरोबर बायबल विषयांवर संभाषण सुरू करणं सोपं जाईल, अशा प्रकारे पत्रिकांची रचना करण्यात आली आहे.

घरमालकाला विचार करायला लावणाऱ्‍या प्रश्‍नानंतर, बायबल आधारित उत्तर आणि चर्चेसाठी आणखी काही मुद्दे आहेत.

घरमालकासोबत बायबलमधील विषयांवर चांगली चर्चा झाली असेल, तर आपण बायबल अभ्यास सुरू करू शकतो. लोकांची आध्यात्मिक भूक शमवण्यासाठी आपण पत्रिकांचा उपयोग करू शकतो.—मत्त ५:६.

पत्रिका कशा वापराल:

  1. पत्रिकेतील एखाद्या प्रश्‍नावर घरमालकाचं मत विचारा

  2. त्याचं उत्तर लक्ष देऊन ऐका

  3. पत्रिका सादर करा

  4. आणखी चर्चा करण्यासाठी पुनर्भेटीची योजना करा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा