वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 फेब्रुवारी पृ. ४
  • ह्‍याच्यासारखं दुसरं जीवन नाही!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ह्‍याच्यासारखं दुसरं जीवन नाही!
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचे राज्य केव्हापासून शासन करू लागले?—भाग १
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • देवाचं राज्य केव्हापासून शासन करू लागलं?—भाग २
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • शिकवण्याची कला सुधारण्यासाठी—मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या
    आमची राज्य सेवा—२०१४
  • तुम्हाला मदत हवी आहे का?
    सावध राहा!—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 फेब्रुवारी पृ. ४

ख्रिस्ती जीवन

ह्‍याच्यासारखं दुसरं जीवन नाही!

यहोवाच्या संघटनेत तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. कॅमरनने आपल्या तारुण्याचा योग्य वापर कसा केला हे जाणून घेण्यासाठी ह्‍याच्यासारखं दुसरं जीवन नाही! हा व्हिडिओ पाहा. (jw.org या साइटवरील BIBLE TEACHINGS > TEENAGERS या टॅबखाली द बेस्ट लाईफ एव्हर! या व्हिडिओवर क्लिक करून मराठी भाषा निवडा.)

कॅमेरॉन, नकाशावर अमेरीका ते मलावीपर्यंतचा मार्ग ठरवते
  • कोणती गोष्ट कॅमरनच्या जीवनात नेहमीच महत्त्वाची होती?

  • तिनं कधी आणि कसं आपलं सेवाकार्य वाढवण्याचं ठरवलं?

  • जिथं जास्त गरज आहे अशा देशात जाऊन सेवा करण्यासाठी तिनं कशी तयारी केली?

    कॅमेरॉन, मलावीमधील एका स्त्रीला बायबलचं वचन दाखवते
  • दूर देशात सेवा करताना कॅमरनला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?

  • आपण ज्या ठिकाणी कधीच सेवा केली नाही अशा ठिकाणी किंवा परिस्थितीत यहोवाची सेवा करणं फायद्याचं का ठरू शकतं?

  • कॅमरनला कोणते आशीर्वाद अनुभवायला मिळाले?

    मलावी येथील यहोवाचे साक्षीदार आपलं प्रेम पाठवतात
  • यहोवाची सेवा करण्यालाच आपण खरं जीवन का म्हणू शकतो?

  • यहोवाच्या संघटनेत तरुणांसाठी अजून कोणत्या संधी उपलब्ध आहेत?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा