वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 फेब्रुवारी पृ. ५
  • विश्‍वासू सेवक आध्यात्मिक व्यवस्थेला सहकार्य देतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासू सेवक आध्यात्मिक व्यवस्थेला सहकार्य देतात
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • नहेम्या एक उत्तम देखरेख करणारा होता
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • तुम्हाला पवित्र करण्यात आले आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • इस्राएलच्या इतिहासातील आठवणीत राहिलेले सण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • “तुला अत्यानंद होईल”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 फेब्रुवारी पृ. ५

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | नहेम्या ९-११

विश्‍वासू सेवक आध्यात्मिक व्यवस्थेला सहकार्य देतात

एक इस्राएली कुटुंब मंडपांच्या सणादरम्यान राहण्यासाठी मंडप बनवत आहे

देवाच्या लोकांनी खऱ्‍या उपासनेला स्वेच्छेनं, बऱ्‍याच मार्गांनी सहकार्य केलं

१०:२८-३०, ३२-३९; ११:१, २

  • इस्राएल राष्ट्रानं मंडपांच्या सणासाठी तयारी केली आणि योग्य पद्धतीनं तो साजरा केला

  • देवाचं नियमशास्त्र ऐकण्यासाठी लोक रोज एकत्र येत होते, त्यामुळं त्यांना खूप आनंद झाला

  • लोकांनी आपल्या पापांची कबूली दिली आणि प्रार्थना करून यहोवाचा आशीर्वाद मागितला

  • लोकांनी पुढंदेखील आध्यात्मिक व्यवस्थेला सहकार्य देत राहण्याचं ठरवलं

आध्यात्मिक व्यवस्थेला सहकार्य देण्यात पुढील गोष्टींचा समावेश होता:

  • एक जोडपं यहोवाची उपासना करतं

    एका अशा व्यक्‍तीसोबतच लग्न करणं जी यहोवाची उपासक आहे

  • दोन नाणी

    आर्थिक रीत्या मदत देणं

  • एक गुंडाळी ज्यावर मोशेला दिलेले नियमशास्त्र लिहिलं आहे

    शब्बाथ पाळणं

  • वेदीसाठी लाकडं

    वेदीसाठी लाकूड पुरवणं

  • कापणीचं पहिलं प्रथमफळ आणि प्रथम जन्मलेलं नर ढरू

    आपल्या शेतातील आणि कळपातील प्रथम फळ यहोवाला देणं

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा