वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 फेब्रुवारी पृ. ६
  • २२-२८ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २२-२८ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 फेब्रुवारी पृ. ६

२२-२८ फेब्रुवारी

नहेम्या १२-१३

  • गीत २७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “नहेम्या पुस्तकातून शिकण्यासारखे व्यावहारिक धडे”: (१० मि.)

    • नहे १३:४-९—वाईट संगत टाळा (टेहळणी बुरूज१३ ८/१५ पृ. ४, परि. ५-८)

    • नहे १३:१५-२१—आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थानी ठेवा (टेहळणी बुरूज१३ ८/१५ पृ. ५-६, परि. १३-१५)

    • नहे १३:२३-२७—आपली ख्रिस्ती ओळख टिकवून ठेवा (टेहळणी बुरूज१३ ८/१५ पृ. ६-७, परि. १६-१८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • नहे १२:३१—गाणाऱ्‍यांचे दोन समूह असल्यामुळं कोणता परिणाम झाला असेल? (इन्साइट-२ पृ. ४५४, परि. १)

    • नहे १२:३१ब—यहोवानं कोणती गोष्ट करावी असं नहेम्याला वाटत होतं? (टेहळणी बुरूज११-E २/१ पृ. १४ परि. ३-५; टे. बु.९३ ७/१ पृ. ३०, परि. १७)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: नहे १२:१-२६ (४ मि. किंवा कमी)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) एखाद्या व्यक्‍तीनं थोडीफार आवड दाखवली असेल तरी तिला स्मारकविधीचं आमंत्रण द्या.

  • पहिली भेट: (४ मि. किंवा कमी) एखाद्या व्यक्‍तीनं खूप आवड दाखवली असेल तर तिला स्मारकविधीचं आमंत्रण द्या आणि आनंदाची बातमी माहितीपत्रक सादर करा. पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबल काय शिकवते या पुस्तकातील पृष्ठे २०६-२०८ यांचा वापर करून विद्यार्थ्याला स्मारकविधीबद्दल माहिती द्या. स्मारकविधीला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्याला आवश्‍यक ती मदत करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५

  • “तुमच्या क्षेत्रातील सर्वांना स्मारकविधीचं आमंत्रण द्या!”: (१५ मि.) चर्चा. मंडळीला नेमून दिलेलं क्षेत्र पूर्ण करण्यासाठी कोणती योजना करण्यात आली आहे ते सांगा. “पुढील गोष्टींकडं लक्ष द्या” या भागावर चर्चा करत असताना स्मारकविधीचा व्हिडिओ दाखवा. स्मारकविधीदरम्यान होणाऱ्‍या प्रचार मोहिमेत आवेशानं भाग घेण्यासाठी सर्वांना उत्तेजन द्या. यादरम्यान भेटलेल्या आस्थेवाईक लोकांची सत्याबद्दल आवड वाढवा. एक प्रात्यक्षिक दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: बायबल कथा कथा १०४ (३० मि.)

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १४७ (१८) आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा