वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१३ पृ. ४
  • नमुना सादरीकरणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणे
  • आमची राज्य सेवा—२०१३
  • मिळती जुळती माहिती
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०१२
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०११
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०१२
  • नमुना सादरीकरणे
    आमची राज्य सेवा—२०१३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१३
km ११/१३ पृ. ४

नमुना सादरीकरणे

राज्य वार्ता क्र. ३८

“आज संबंध जगभरात एका मोहिमेद्वारे लोकांना एक महत्त्वाचा संदेश दिला जात आहे. त्या संदेशाची एक प्रत आम्ही तुम्हालाही देऊ इच्छितो.”

नोंद: क्षेत्र पूर्ण करता यावे म्हणून थोडक्यात बोला. पण, काही वेळा घरमालक खरी आस्था दाखवेल आणि संभाषण सुरू ठेवण्यास तयार असेल. अशा वेळी पत्रिकेच्या समोरच्या पानावरील प्रश्‍नावर घरमालकाचे काय मत आहे ते विचारा, आतल्या पानावर त्या प्रश्‍नाचे उत्तर बायबल काय देते ते वाचून दाखवा आणि वेळ असल्यास पत्रिकेतील काही माहितीवर चर्चा करा. निघण्याआधी घरमालकाला मागच्या पानावरील “थोडा विचार करा” यात दिलेला प्रश्‍न दाखवा आणि पुनर्भेट घेण्याची योजना करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा