वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१२ पृ. ४
  • नमुना सादरीकरण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरण
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • नमुना सादरीकरणे
    आमची राज्य सेवा—२०१३
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०११
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०१२
  • नमुना सादरीकरण
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ११/१२ पृ. ४

नमुना सादरीकरण

“कौटुंबिक जीवनाचा आनंद लुटा” ही पत्रिका जगभरातील कुटुंबांना आवडू शकते अशी आहे. ही पत्रिका सादर करताना तुम्ही म्हणू शकता:

“आज कुटुंब व्यवस्था विस्कळीत झालेली आपल्याला दिसते. कुटुंबातील नाते मजबूत करण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?” घरमालकाने आपले मत सांगितल्यावर त्याची काही हरकत नसल्यास याविषयी चर्चा करा. घरमालकाला आवड असल्यास पत्रिकेच्या पृष्ठ ६ वरील पहिल्या परिच्छेदातील मुद्द्‌यांकडे त्याचे लक्ष वेधा. नंतर पृष्ठे ४ आणि ५ वर दिलेले एखादे वचन वाचून ते समजावून सांगा. त्यानंतर, मोफत गृह बायबल अभ्यासाविषयी सांगा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा