नमुना सादरीकरण
टेहळणी एप्रिल - जून
“आपण जीवनात संतुष्ट असावे, असे सर्वांना वाटते. पण यासाठी आपल्या हातात पैसे असले पाहिजेत असे तुम्हाला वाटते का? [उत्तरासाठी थांबा.] आपल्याजवळ जे काही आहे त्यात संतुष्ट राहण्याबद्दल देवाच्या एका भक्ताने काय म्हटले ते मी तुम्हाला दाखवले तर चालेल का? [जर घरमालकाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर फिलिप्पैकर ४:११, १२ वाचा.] या नियतकालिकेत संतुष्टी मिळवण्याची पाच रहस्ये सांगण्यात आलेली आहेत.”