नियतकालिक कसे सादर करावे?
टेहळणी बुरूज जानेवारी - मार्च
स्थानिक ठिकाणाची कोणतीही एक बातमी सांगा. नंतर विचारा: “लोक वाईट कामे का करतात याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? [उत्तरासाठी थांबा.] देव आपल्याला आशा देतो. याबद्दल शास्त्रवचनात काय सांगितले आहे हे मी तुम्हाला दाखवले तर चालेल का? [जर घरमालकाने आवड दाखवली तर २ पेत्र ३:१३ वाचा.] लोक वाईट कामे का करतात आणि देव लवकरच या दुष्टाईचा अंत कसा करणार आहे हे या नियतकालिकात सांगण्यात आले आहे.”