क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
सप्टेंबर २०१०
या महिन्यात आपण आस्थेवाईक लोकांना देवाचे वचन शिकवण्यात व त्यांची आवड वाढवण्यात व्यस्त होतो. म्हणून आपण १,५८,५९२ पुनर्भेटी दिल्या व ३३,०३७ गृह बायबल अभ्यास चालवले. या कार्यात सामान्य पायनियरांचा सिंहाचा वाटा आहे. सर्वसाधारणपणे, प्रत्येक पायनियरने पाच गृह बायबल अभ्यास चालवले.