वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०७ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • मासिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर करावे?
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ५/०७ पृ. ८

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज मे १

“क्रूर कृत्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहेत असे दिसते. [एखादे स्थानिक उदाहरण किंवा मासिकातले एखादे उदाहरण सांगा.] लोक इतके क्रूर कसे असू शकतात असा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का? [उत्तर ऐकून घ्या.] बायबलमध्ये भाकीत करण्यात आले होते की शेवटल्या काळी लोक क्रूर होतील. [२ तीमथ्य ३:१-५ वाचा.] या मासिकात, ‘क्रूरतेचा कधी अंत होईल का?’ या प्रश्‍नाचे उत्तर दिले आहे.”

सावध राहा! एप्रि.-जून

यशया ३३:२४ उघडा आणि ते वाचून दाखवल्यावर, घरमालकाला विचारा: ‘या गोष्टी कधी सत्य होतील, असे तुम्हाला वाटते का? [त्याचे मत ऐकून घ्या.] वैद्यकीय शास्त्र काय साध्य करत आहे आणि बायबलचे आश्‍वासन कसे पूर्ण होईल, हे या मासिकात स्पष्ट केले आहे.

टेहळणी बुरूज जून १

“क्रूर कृत्ये करणाऱ्‍यांविषयी आपण जवळजवळ दररोजच ऐकतो. [स्थानीय लोकांच्या परिचयाची एखादी अलिकडील घटना सांगा.] तुम्हाला काय वाटते, लोकांना प्रभावित करणारी एखादी दुष्ट अदृश्‍य व्यक्‍ती आहे का? [उत्तर ऐकून घ्या. मग प्रकटीकरण १२:१२ वाचा.] आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो, हे या मासिकात सांगितले आहे.”

सावध राहा! एप्रि.-जून

“या प्राचीन नीतिसूत्राशी तुम्ही नक्की सहमत असाल. [नीतिसूत्रे २२:३ वाचा.] आपल्या आजूबाजूला लोकांची नैतिकता ढासळत असताना आपण या सूज्ञ सल्ल्याचे पालन कसे करू शकतो व आपल्या तरुणांना नकारात्मक दबावाचा सामना करण्यास मदत कशी करू शकतो? [उत्तर ऐकून घ्या. मग पृष्ठ २६ वरील लेख काढा.] या मासिकात या बाबतीत खूप लाभदायक माहिती देण्यात आली आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा