१४ मार्चने च्या सप्ताहाचा आराखडा
१४ मार्चने सुरू होणारा सप्ताह
गीत १० व प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
टेहळणी बुरूज०८ ५/१५ पृ. १९-२१, परि. १०-२० (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: ईयोब १-५ (१० मि.)
क्र. १: ईयोब ३:१-२६ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: सलाफहादाच्या मुलींनी जे केले त्यावरून आपण काय शिकू शकतो?—गण. ३६:१०-१२ (५ मि.)
क्र. ३: टिकाऊ विवाहाकरता पहिली गुरुकिल्ली—कुटुंब पृ. २७-२९ परि. १-६ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: यहोवाची सेवा केल्याने आपण श्रीमंत बनतो. (नीति. १०:२२) टेहळणी बुरूज, १ ऑगस्ट २००७, पृष्ठ २९, ३०, परि. १२-१८ वर चर्चा.
१५ मि: “आपली कृतज्ञता व्यक्त करू या.” प्रश्न व उत्तरे. स्मारकविधीसाठी स्थानीय मंडळीने कोणकोणत्या योजना केल्या आहेत ते सांगा.
गीत ८ व प्रार्थना