नियतकालिक कसे सादर कराल?
टेहळणी बुरूज जानेवारी ते मार्च
“काहींचे असे म्हणणे आहे की तुम्ही जर देवाशी विश्वासू राहिलात तर तो तुम्हाला श्रीमंत बनवेल पण जर तुम्ही गरीब असाल तर याचा अर्थ देवाची तुमच्यावर कृपा नाही. तुम्हाला काय वाटते याबद्दल? [उत्तरासाठी थांबा.] पैशाच्या प्रेमाबद्दल देवाला वीट आहे ही गोष्ट मी तुम्हाला बायबलमधून वाचून दाखवू का? [घरमालकाने होकार दिल्यास १ तीमथ्य ६:९, १० वाचून दाखवा.] देवाचे सेवक कोणत्या आशीर्वादाची अपेक्षा करू शकतात याबद्दल या नियतकालिकात चर्चा करण्यात आली आहे.”