क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
सप्टेंबर २००९
या महिन्यात आपण सामान्य पायनियरांचा एक नवीन उच्चांक गाठला. त्यांची संख्या आता २,८३४ झाली आहे. त्यांनी ४१,५५८ नियतकालिकांचे वितरण केले आणि आस्थेवाईक लोकांबरोबर १३,६६९ गृह बायबल अभ्यास चालवले. सामान्य पायनियरींगमुळे या सेवकांना, यहोवाची स्तुती विपुल प्रमाणात करण्याची संधी मिळाली.