नियतकालिके कशी सादर कराल?
टेहळणी बुरूज एप्रिल - जून
“भविष्यात आपल्या पृथ्वीचे पर्यावरण कसे असेल याबद्दल तुम्हाला काय वाटते? [उत्तरासाठी थांबा.] पर्यावरणाच्या नाशाबद्दल आपल्या सृष्टिकर्त्याला काळजी आहे हे दाखवणारे एक शास्त्रवचन मी तुम्हाला दाखवू शकतो का? [घरमालकाने होकार दिल्यास प्रकटीकरण ११:१८ वाचा.] पृथ्वीच्या भविष्याबद्दल आपण आशा का बाळगू शकतो याची काही कारणे या लेखात दिली आहेत.” पृष्ठ ३२ वरील लेख दाखवा.