वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०९ पृ. १२
  • नियतकालिक कसे सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिक कसे सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km २/०९ पृ. १२

नियतकालिक कसे सादर कराल

टेहळणी बुरूज जाने. - मार्च

“कौटुंबिक वर्तुळात पित्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे हे तज्ज्ञ मंडळीने देखील मान्य केले आहे. एक चांगला पिता कोण असतो असे तुम्हाला वाटते? [उत्तरासाठी थांबा.] येशूच्या पित्याचा त्याच्यावर किती चांगला प्रभाव पडला हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? [घरमालकाने जाणून घेण्याची इच्छा दाखवल्यास योहान ५:१९ वाचून दाखवा.] घरामध्ये पित्याची भूमिका काय असते हे दाखवणारे सहा महत्त्वपूर्ण मुद्दे या लेखात दिलेले आहेत.” पृष्ठ २० वरील लेख घरमालकाला दाखवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा