वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०८ पृ. ४
  • नियतकालिक कसे सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिक कसे सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km ६/०८ पृ. ४

नियतकालिक कसे सादर कराल?

टेहळणी बुरूज एप्रि. - जून

“आपण दररोज, कुणाच्या तरी दुःखाबद्दल, आजारपणाबद्दल, मृत्यूबद्दल ऐकतो. या सर्व गोष्टींचा कधी अंत होईल, असं तुम्हाला वाटतं का? [उत्तरासाठी थांबा.] लाखो लोकांना आशा देणारं एखादं शास्त्रवचन तुम्हाला ऐकायला आवडेल का? [घरमालकानं होकार दिल्यास योहान ३:१६ वाचा. पृष्ठ २३ काढा.] ‘येशूच्या मृत्यूमुळे तुम्हाला जीवन कसे मिळू शकते?’ हे या लेखाचे शीर्षक आहे.”

टेहळणी बुरूज जुलै – सप्टें.

“पुष्कळ लोकांचं म्हणणं असतं, की ते फक्‍त जे दिसतं त्यावरच विश्‍वास ठेवतात. तुमचंही त्यांच्यासारखंच मत आहे का? [उत्तरासाठी थांबा.] मी तुम्हाला पवित्र शास्त्रवचनातून एक वचन वाचून दाखवलं तर चालेल का? [घरमालकानं होकार दिल्यास रोमकर १:२० वाचा.] या नियतकालिकात, निसर्गात दिसणाऱ्‍या देवाच्या तीन गुणांविषयी ठळकपणे सांगण्यात आले आहे. तसेच या गुणांविषयी अधिक माहिती घेतल्याने आपल्यावर कसा परिणाम होतो त्याची चर्चा करण्यात आली आहे. तुम्हाला जर आणखी जाणून घ्यायची इच्छा असेल तर मी तुम्हाला या मासिकाची एक प्रत देऊ शकतो.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा