वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०३ पृ. ६
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km १२/०३ पृ. ६

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“तुमचे व तुमच्या कुटुंबाचे उत्तम आरोग्य असावे, अशी तुम्ही इच्छा बाळगता का? [उत्तर ऐका आणि पृष्ठ ११ वरील लेख दाखवा.] सावध राहा! याच्या या अंकात आरोग्याचे संरक्षण करणाऱ्‍या सहा सोप्या मार्गांची चर्चा करण्यात आली आहे. आपला निर्माणकर्ता अशा एका समयाचे अभिवचन देतो जेव्हा, ‘मी रोगी आहे,’ असे कोणी म्हणणार नाही.” यशया ३३:२४ वाचा.

टेहळणी बुरूज डिसें.१५

“वर्षाच्या या समयी, पुष्कळ लोक येशूच्या जन्माविषयी विचार करतात. येशू कोणत्या कुटुंबात लहानाचा मोठा झाला होता, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तर ऐका. मग लूक २:५१, ५२ वाचा.] टेहळणी बुरूजच्या या अंकात, येशूच्या संगोपनाविषयी असलेल्या बायबलच्या अहवालातून आपण कोणकोणते व्यावहारिक धडे शिकू शकतो त्यांची चर्चा करण्यात आली आहे.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“वेगवेगळ्या जातींविषयी तुम्ही काय विचार करता? सर्व जातीच्या लोकांना देव स्वीकारतो का? [उत्तर ऐका आणि प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५ वाचा.] सावध राहा! याच्या या अंकात, या मुद्द्‌याची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे व त्यात हेही सांगण्यात आले आहे, की मानवांविषयी देवाचा काय दृष्टिकोन आहे याविषयीची माहिती आपल्याला लाभदायक कशी ठरू शकते.”

टेहळणी बुरूज जाने.१

“पुष्कळ लोकांना पृथ्वीवर शांती येण्याची उत्कंठा लागली आहे. पण असे खरोखर होईल असे तुम्हाला वाटते का? [स्तोत्र ४६:९ वाचा. मग त्यांचे उत्तर ऐका.] हे कसे पूर्ण होणार आहे आणि युद्धाविना एका जगाविषयी देवाने दिलेल्या अभिवचनावर आपण कशाप्रकारे भरवसा करू शकतो ते टेहळणी बुरूजच्या या अंकात सांगितले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा