वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०३ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
  • सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००३
km १०/०३ पृ. ८

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“आज पुष्कळ लोकांना, अश्‍लील साहित्याच्या मोठ्या प्रमाणावरच्या मुबलकतेची काळजी वाटते. हे काळजी करण्यासारखे कारण आहे असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका.] बायबलमधील व्यावहारिक सल्ला आपले संरक्षण करू शकतो. [इफिसकर ५:३, ४ वाचा.] या कावेबाज धोक्यापासून आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो हे या नियतकालिकात सांगितले आहे.”

टेहळणी बुरूज ऑक्टो.१५

“आपल्याला घ्याव्या लागणाऱ्‍या निर्णयांचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो. कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला अविचारी निर्णय घेण्याचे टाळण्यास मदत मिळू शकेल? [उत्तर ऐका. मग नीतिसूत्रे ३:६ वाचा.] टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या या अंकात, सुज्ञ निर्णय घेण्यास मदत करू शकणाऱ्‍या पाच बायबल आधारित मार्गदर्शकांचा उल्लेख करण्यात आला आहे.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“विविध समाजाच्या व जातीच्या लोकांमध्ये असलेल्या कटू भावना कधी नाहीशा होतील असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐका आणि प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५ वाचा.] सावध राहा! याच्या या अंकात [पृष्ठ २८ काढा] हे दाखवले आहे की आपण या समस्येवर मात कशी करू शकतो.”

टेहळणी बुरूज नोव्हें.१

“कधी न कधी आपला कोणीतरी विश्‍वासघात केलेला असतो. ‘ज्याच्यावर भरवसा करू शकतो असा कोणी आहे का?’ असा प्रश्‍न तुमच्या मनात कधी आला का? [उत्तर ऐका. मग नीतिसूत्रे ३:५ वाचा.] आपण देवावर पूर्ण भरवसा का ठेवू शकतो हे या नियतकालिकात समजावून सांगण्यात आले आहे. कोणते लोक भरवशालायक आहेत हे आपण कसे ठरवू शकतो, त्याची चर्चा देखील या नियतकालिकात करण्यात आली आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा