वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०२ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ८/०२ पृ. ८

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! जुलै-सप्टें.

“भूकंप हे निसर्गातील सर्वात हानीकारक व सामर्थ्यशाली शक्‍तींपैकी एक आहेत. यांतून वाचणारे बेघर होतात, गमावलेले त्यांना पुन्हा मिळवता येत नाही. सावध राहा! याच्या या अंकात दाखवले आहे, की भूकंपाला बळी पडलेल्यांना भूकंपानंतरच्या परिणामांवर मात करायला कशाप्रकारे मदत करण्यात आली. भूकंप कशाप्रकारे बायबलमधील एक महत्त्वपूर्ण भविष्यवाणी पूर्ण करतात तेही या अंकात समजावून सांगितले आहे.”

टेहळणी बुरूज ऑग. १५

“तुमच्या मते, आपण सर्वोच्च एकनिष्ठा कोणाला दाखवली पाहिजे? [उत्तरासाठी थांबा.] या लेखात, देवाप्रती एकनिष्ठ राहण्यावर जोर दिला आहे. [पृष्ठ ५ काढून दाखवा आणि २ शमुवेल २२:२६ वाचा.] देवाप्रती एकनिष्ठा दाखवल्यास लोक इतरांबरोबर वाईट वागणार नाहीत हे तुम्हाला माहीत होते का? माझी खात्री आहे, तुम्हाला हे मासिक वाचायला नक्कीच आवडेल.”

सावध राहा! जुलै-सप्टें.

“न जन्मलेले बाळ मरते तेव्हा एका आईला किती वेदना सहन कराव्या लागतात. कुटुंबातील इतर सदस्य तिच्या या वेदना कमी करण्यासाठी काय करू शकतात? [उत्तरासाठी थांबा.] या मासिकात, कुटुंबातील सदस्य तिला विशिष्ट व्यावहारिक मदत कशी देऊ शकतात ते सांगितले आहे शिवाय नजीकच्या भवितव्यात देव ही समस्या कायमची काढून टाकणार आहे ही प्रेमळ आशा देखील या मासिकात दिली आहे. [प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.] तुमच्या माहितीत कोणी अशी व्यक्‍ती असेल जिला या आशेची अत्यंत गरज आहे.”

टेहळणी बुरूज सप्टें. १

“तुमच्या कधी हे लक्षात आले आहे का, की आता शेजाऱ्‍यांमध्ये पूर्वीसारखा जिव्हाळा व आपुलकी राहिलेली नाही? [उत्तरासाठी थांबा.] चांगला शेजारी होण्यामागे कोणती महत्त्वाची गोष्ट आहे हे येशूने एका तत्त्वाद्वारे सांगितले. [मत्तय ७:१२ वाचा.] हे लेख दाखवतात, की आपण चांगले शेजारी कसे होऊ शकतो आणि इतरांना असे होण्यासाठी कशी मदत करू शकतो.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा