नियतकालिक कसे सादर कराल
टेहळणी बुरूज जुलै-सप्टें.
“प्राचीन जगाचा विश्वव्यापी जलप्रलयाने नाश झाला होता याविषयी तुम्ही कधी ऐकले आहे का? हा जलप्रलय खरोखरच आला होता, असे काहींचे म्हणणे आहे. तुमचे पण असेच मत आहे का? [उत्तरासाठी थांबा.] ही सत्य घटना होती, असा येशूने उल्लेख केला. त्याने काय म्हटले ते मी तुम्हाला वाचून दाखवले तर चालेल का? [घरमालकाने तयारी दाखवली तर लूक १७:२६, २७ वाचा.] हा जलप्रलय संपूर्ण विश्वात आला होता, याविषयीची काही सबळ कारणे या लेखात देण्यात आली आहेत.”