ईश्वरशासित वृत्त
केप व्हर्ड: नोव्हेंबरमध्ये, ८६१ प्रचारकांनी सर्व-वेळेचा उच्चांक कळवला. मंडळीच्या प्रचारकांनी क्षेत्र सेवेत १३ तासांची सरासरी दिली, व १,७९८ गृह पवित्र शास्त्राभ्यास चालवण्यात आले.
नेपाळ: नोव्हेंबर १८-२१, १९९३ दरम्यान काठमांडू येथे भरवण्यात आलेल्या “ईश्वरी शिक्षण” प्रांतीय अधिवेशनासाठी ५७६ जण उपस्थित होते.