ईश्वरशासित वृत्त
हाईती: नोव्हेंबरमध्ये अहवाल दिलेल्या ७,२०९ प्रचारकांनी १४,२८१ पवित्र शास्त्र अभ्यास चालविले. प्रत्येक मंडळ प्रचारकामागे १.३ पवित्र शास्त्राभ्यासाची सरासरी पडली.
मार्टिनिक: ३,१६९ प्रचारकांचे नवीन शिखर नोव्हेंबरमध्ये गाठले गेले. झोन देखरेख्यांच्या भाषणाला ५,०४६ उपस्थिती होती.
ताहिती: नोव्हेंबरमध्ये १,३६६ प्रचारकांचा नवा उच्चांक गाठला गेला, ही १० टक्के वाढ होय.
थायलंड: १,२३२ प्रचारकांचे नवे शिखर नोव्हेंबरमध्ये गाठले गेले. ही गेल्या वर्षीच्या याच महिन्यापेक्षा ६ टक्क्यांची अधिक वाढ आहे.