वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९० पृ. ८
  • ईश्‍वरशासित वृत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित वृत
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९१
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९४
  • ईश्‍वरशासित वृत्त
    आमची राज्य सेवा—१९९३
आमची राज्य सेवा—१९९०
km १०/९० पृ. ८

ईश्‍वरशासित वृत

◆ कॅनडाने एप्रिलमध्ये १,००,००० प्रचारकांचे ध्येय ओलांडले. नवा प्रचारक उच्चांक १,००,३६८ हा होता.

◆ केप वर्दे या बेटाने एप्रिलमध्ये ४१० प्रचारकांचे शिखर गाठले, ते मागील वर्षाच्या सरासरीपेक्षा १९ टक्क्यांनी अधिक होते. मंडळ प्रचारकांची तासांची सरासरी १४.५ होती, आणि ८५६ पवित्र शास्त्र अभ्यासाचा उच्चांक कळविण्यात आला.

◆ हाँडुरासला एप्रिल महिना उल्लेखनीय ठरला. त्याने प्रचारक, पायनियर्स, तास, मासिके, पुनर्भेटी व पवित्र शास्त्र अभ्यास यात नवे उच्चांक गाठले. तीन नव्या मंडळ्यांची प्रस्थापना झाली. ५,७०६ प्रचारकांनी ९,६१४ पवित्र शास्त्र अभ्यास चालविले.

◆ दक्षिण आफ्रिकेने एप्रिलमध्ये ४८,५९० प्रचारकांचे नवे शिखर गाठले. याखेरीज, त्यांनी ४९,९६७ पवित्र शास्त्र अभ्यासाचा नवा उच्चांक गाठला.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा