वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp18 क्र. २ पृ. १६
  • “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • अचूक माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • तुम्ही देवाशी जवळचं नातं जोडू शकता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • तुम्ही तुमचं भविष्य निवडू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?
    भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
wp18 क्र. २ पृ. १६
एक कुटुंब

“लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”

आपल्यापैकी बऱ्‍याच जणांनी अन्याय होताना पाहिलं असेल. तसंच दुष्कर्मी लोक चांगल्या व निरपराधी लोकांवर जुलूम करतात हेही पाहिलं असेल. पण अशी वेळ येईल का, जेव्हा अन्याय आणि दुष्टता राहणार नाही?

बायबलमधल्या स्तोत्र ३७ यात वर दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर देण्यात आलं आहे. शिवाय, आपल्यासाठी मार्गदर्शनही देण्यात आलं आहे. पुढे दिलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांबद्दल बायबल काय म्हणतं याकडे लक्ष द्या.

  • आपल्यावर जुलूम करणाऱ्‍यांशी आपण कसं वागलं पाहिजे?—वचन १,२.

  • दुष्ट लोकांचं काय होईल?—वचन १०.

  • नीतिमान लोकांचं काय भविष्य आहे?—वचन ११, २९.

  • आज आपण काय केलं पाहिजे?—वचन ३४.

आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या स्तोत्र ३७ मधल्या शब्दांवरून हे स्पष्टपणे दिसून येतं की “परमेश्‍वराची प्रतीक्षा” व “त्याच्या मार्गाचे अवलंबन” करणाऱ्‍यांचं भविष्य उज्ज्वल आहे. तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्यासाठी आणि तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना उज्ज्वल भविष्य कसं मिळवता येईल हे शिकवण्यासाठी यहोवाचे साक्षीदार आनंदाने तुमची मदत करतील.

देवाने मानवांना चांगलं भविष्य द्यायचं जे वचन दिलंय, त्याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी कायम जीवनाचा आनंद घ्या! या यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या आणि www.jw.org/mr या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीपत्रकातून बायबलचा अभ्यास सुरू करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा