वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp19 क्र. १ पृ. १६
  • तुम्ही देवाशी जवळचं नातं जोडू शकता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही देवाशी जवळचं नातं जोडू शकता का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • “त्याला तुमचा काळजी आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • अचूक माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • तुम्ही सहन करत असलेल्या दुःखाबद्दल देवाला काय वाटतं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
wp19 क्र. १ पृ. १६

तुम्ही देवाशी जवळचं नातं जोडू शकता का?

काही लोकांना वाटतं की . . .

देवाला आपल्यामध्ये जास्त काही आवड नाही किंवा तो खूप श्रेष्ठ, पवित्र आहे. तसंच, आपण त्याच्याशी एक जवळचं नातं जोडू शकत नाही.

बायबल काय म्हणतं?

एक स्त्री बायबल वाचताना

“देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.”​—याकोब ४:८.

“आपल्या सर्व चिंता त्याच्यावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.”​—१ पेत्र ५:७.

देवासोबत एक घनिष्ठ नातं जोडण्यासाठी आपण काय करू शकतो?

  • त्याच्याशी बोला.​—स्तोत्र १४५:१८, १९.

  • त्याचं ऐका.​—स्तोत्र ३२:८.

  • त्याने दिलेलं मार्गदर्शन पाळा.​—नीतिसूत्रे ३:५, ६.

  • प्रयत्न करत राहा, हार मानू नका.​—मत्तय ७:७, ८.

देवाने वचन दिलेल्या सुरक्षित भविष्याबद्दल जास्त माहिती जाणून घ्यायला तुम्ही कायम जीवनाचा आनंद घ्या! या माहितीपत्रकातून बायबल अभ्यास सुरू करू शकता. हे माहितीपत्रक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलं असून ते www.jw.org/mr या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा