वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp20 क्र. १ पृ. १६
  • अचूक माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अचूक माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही काय करू शकता?
  • “त्याला तुमचा काळजी आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • तुम्हाला कधी असे प्रश्‍न पडले का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • तुम्ही देवाशी जवळचं नातं जोडू शकता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?
    भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
wp20 क्र. १ पृ. १६

अचूक माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

नेहमी खरं बोलणारा देव आपल्याला “सर्वकाळाचं जीवन” देण्याची आशा देतो.—योहान ३:१६.

तुम्ही काय करू शकता?

एक स्त्री एका कॉफी शॉपमध्ये आपल्या टॅबमध्ये बायबल वाचताना
  • देवाच्या सत्य वचनात काय सांगितलं आहे ते शिका.—योहान १७:३, १७.

  • देवाच्या आज्ञांचं पालन करण्याची निवड करा.—अनुवाद ३०:१९, २०.

  • देव देत असलेलं व्यावहारिक मार्गदर्शन आपल्या जीवनात लागू करा.—याकोब १:२५.

जगभरातल्या यहोवाच्या साक्षीदारांनी देवाच्या वचनातून म्हणजे बायबलमधून अचूक माहिती घेतल्यामुळे त्यांना अनेक फायदे होत आहेत. ते शिकत असलेल्या गोष्टी तुम्हालाही सांगण्यासाठी त्यांना आनंद होईल.

बायबलमधून आणखी सत्यं जाणून घ्यायला कायम जीवनाचा आनंद घ्या!  हे माहितीपत्रक पाहा. हे माहितीपत्रक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलं असून ते www.jw.org/mr या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा