वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास १६ पृ. १९
  • उत्तेजन देणारं आणि सकारात्मक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्तेजन देणारं आणि सकारात्मक
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • आवेश
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • व्यावहारिक फायदे स्पष्ट करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • प्रेम व सहानुभूती
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास १६ पृ. १९

अभ्यास १६

उत्तेजन देणारं आणि सकारात्मक

उल्लेखित शास्त्रवचन

ईयोब १६:५

सारांश: समस्येवर नव्हे तर उपायावर आणि श्रोत्यांना उत्तेजन मिळेल अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.

हे कसं कराल:

  • श्रोत्यांबद्दल मनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमच्या सहउपासकांची यहोवाला संतुष्ट करण्याची इच्छा आहे हा भरवसा बाळगा. सल्ला द्यायचा असला, तरी शक्य तेव्हा आधी मनापासून त्यांची प्रशंसा करा.

    व्यावहारिक सूचना

    चिडून नाही तर प्रेमाने प्रवृत्त होऊन बोला. तुम्ही श्रोत्यांच्या भावना समजता हे दाखवण्यासाठी चेहऱ्‍यावर स्मितहास्य असू द्या.

  • नकारात्मक माहिती कमी सांगा. एखाद्या विषयाच्या बाबतीत तुम्हाला नकारात्मक माहिती द्यायची असेल, तरीसुद्धा तो मुद्दा स्पष्ट होईपर्यंतच ती सादर करा. तुमचं संपूर्ण सादरीकरण सकारात्मक वाटलं पाहिजे.

  • देवाच्या वचनाचा चांगला वापर करा. यहोवाने मानवजातीसाठी काय केलं आहे, काय करत आहे आणि तो पुढे काय करणार आहे त्याकडे श्रोत्यांचं लक्ष वेधा. त्यांना उत्तेजन द्या आणि त्यांचं धैर्य वाढवा.

सेवेत

ऐकणारी प्रत्येक व्यक्‍ती पुढे जाऊन यहोवाची उपासक बनेल असा दृष्टिकोन बाळगा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा