वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • th अभ्यास १७ पृ. २०
  • इतरांना समजायला सोपं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • इतरांना समजायला सोपं
  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • मिळती जुळती माहिती
  • श्रोत्यांना शिकता येईल अशी माहिती
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • आवेश
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • रोजच्या बोलण्याची शैली
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
  • शास्त्रवचन कसं लागू होतं ते स्पष्ट करा
    वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
अधिक माहिती पाहा
वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा
th अभ्यास १७ पृ. २०

अभ्यास १७

इतरांना समजायला सोपं

उल्लेखित शास्त्रवचन

१ करिंथकर १४:९

सारांश: लोकांना तुम्ही सांगत असलेला संदेश समजायला मदत करा.

हे कसं कराल:

  • तुम्ही सादर करणार असलेल्या माहितीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. तुमचा विषय तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे की तो तुम्हाला साध्या-सोप्या व स्वतःच्या शब्दांत सांगता येईल.

  • छोटी व सोपी वाक्यं बोला. कधीकधी लांबलचक वाक्यं बोलली तर चालतील; पण मुख्य मुद्दे छोट्या वाक्यांत व थोडक्या शब्दांत व्यक्‍त करणं आणखी उत्तम असेल.

    व्यावहारिक सूचना

    लोक ज्यामुळे गोंधळून जातील किंवा ऐकल्यावर एकदम भारावून जातील अशी अनावश्‍यक माहिती देण्याचं टाळा. कठीण शब्दांऐवजी साधे-सोपे शब्द वापरा.

  • कठीण शब्द समजावून सांगा. लोकांना माहीत नसलेले शब्द कमी वापरा. तुम्हाला एखादा शब्द, बायबलमधील एखाद्याचं नाव किंवा जुन्या काळातलं मोजमाप अथवा प्रथा यांविषयी सांगावं लागणार असेल तर त्यांचं स्पष्टीकरण द्या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा