२ करिंथकर
पुस्तकाची रूपरेषा
१
२
आनंद देण्याचा पौलचा विचार (१-४)
एका पापी व्यक्तीला क्षमा करून मंडळीत परत स्वीकारलं जातं (५-११)
पौल त्रोवसला आणि मासेदोनियाला जातो (१२, १३)
सेवाकार्य, विजयोत्सवाच्या मिरवणुकीसारखं (१४-१७)
३
४
५
६
देवाची कृपा व्यर्थ ठरू न देणं (१, २)
पौलच्या सेवेचं वर्णन (३-१३)
विश्वासात नसलेल्यांसोबत जोडले जाऊ नका (१४-१८)
७
दूषित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला शुद्ध करा (१)
करिंथकरांमुळे पौलला आनंद (२-४)
तीत चांगली बातमी घेऊन येतो (५-७)
देवाच्या इच्छेप्रमाणे असलेलं दुःख आणि पश्चात्ताप (८-१६)
८
९
१०
११
१२
पौलने पाहिलेले दृष्टान्त (१-७क)
पौलच्या “शरीरात एक काटा” (७ख-१०)
अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कोणत्याही बाबतीत कमी नाही (११-१३)
करिंथकरांबद्दल पौलची काळजी (१४-२१)
१३