वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • २ करिंथकर ६
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

२ करिंथकर पुस्तकाची रूपरेषा

    • ६

      • देवाची कृपा व्यर्थ ठरू न देणे (१, २)

      • पौलच्या सेवेचे वर्णन (३-१३)

      • विजोड बंधनात बांधले जाऊ नका (१४-१८)

२ करिंथकर ६:१

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १/२०१६, पृ. २८-३२

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१०, पृ. १४

    १२/१५/१९९८, पृ. १८-१९

२ करिंथकर ६:२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/२०१०, पृ. १२-१४

    १२/१५/१९९८, पृ. १८-२०

    प्रकटीकरण कळस, पृ. १२७

२ करिंथकर ६:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४०

२ करिंथकर ६:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४०

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१६, पृ. १८-१९

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२०००, पृ. २०

    ४/१५/२०००, पृ. १९-२१

    १२/१५/१९९८, पृ. १९

२ करिंथकर ६:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. १९-२०

२ करिंथकर ६:७

तळटीपा

  • *

    कदाचित हल्ला करण्यासाठी.

  • *

    कदाचित स्वतःचा बचाव करण्यासाठी.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. १९-२०

    ११/१/१९९०, पृ. ३१

२ करिंथकर ६:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. २०

२ करिंथकर ६:९

तळटीपा

  • *

    किंवा “आम्हाला मरण्याच्या लायकीचे समजले जात असले.”

  • *

    किंवा “ताडन करण्यात आलेल्यांसारखे.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. २०

२ करिंथकर ६:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १२/१५/१९९८, पृ. २०

२ करिंथकर ६:११

तळटीपा

  • *

    किंवा “मोकळ्या तोंडाने.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५६

२ करिंथकर ६:१२

तळटीपा

  • *

    किंवा “आमचे मन संकुचित नाही.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५६

२ करिंथकर ६:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ५६

    सावध राहा!,

    क्र. ३ २०२० पृ. १०

    टेहळणी बुरूज,

    ११/१५/२००९, पृ. २०-२१

    १०/१/२००४, पृ. १६-१७

    १२/१/१९९५, पृ. १६

    १२/१/१९८९, पृ. १६-१७

    राज्य सेवा,

    ५/२००४, पृ. ४

    ८/१९९४, पृ. १

२ करिंथकर ६:१४

तळटीपा

  • *

    किंवा “जुवात.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ४२

    देवाचे प्रेम, पृ. १२८-१२९

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२०१०, पृ. १३

    ५/१/२००७, पृ. २०-२१

    ७/१/२००४, पृ. ३०-३१

    १०/१५/२००३, पृ. ३२

    ११/१५/१९९५, पृ. ३१

    ६/१/१९९०, पृ. १२-१६

    सावध राहा!,

    २/८/१९९८, पृ. २०

२ करिंथकर ६:१५

तळटीपा

  • *

    शब्दशः “बलियार.” “कुचकामी” या अर्थाच्या हिब्रू शब्दापासून आलेला.

  • *

    किंवा “विश्‍वासू व्यक्‍ती.”

  • *

    किंवा “भागीदारी.”

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ६/१/१९९०, पृ. १२-१६

२ करिंथकर ६:१७

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/२००६, पृ. १३-१७

    प्रकटीकरण कळस, पृ. २६६

२ करिंथकर ६:१८

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
  • नवे जग भाषांतर यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
२ करिंथकर ६:१-१८

२ करिंथकर

६ त्याच्यासोबत कार्य करत असताना, आम्ही तुम्हाला अशी विनंतीही करतो, की देवाची अपार कृपा स्वीकारल्यावर ती व्यर्थ ठरेल अशा रीतीने वागू नका. २ कारण तो म्हणतो: “कृपेच्या काळात मी तुझं ऐकलं, आणि तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केलं.” पाहा! आताच विशेषकरून कृपेचा काळ आहे. पाहा! आताच तारणाचा दिवस आहे.

३ आमच्या सेवेत दोष दाखवला जाऊ नये, म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचे कारण होत नाही; ४ तर, सर्व प्रकारे आम्ही देवाचे सेवक म्हणून स्वतःची शिफारस करतो; धीराने अनेक दुःखे सोसून, संकटे, अडचणी, व कठीण प्रसंगांचा सामना करून, ५ मारहाण व तुरुंगवास सहन करून, दंगलींना तोंड देऊन, कष्ट करून, रात्ररात्र जागून, अन्‍नपाण्याशिवाय दिवस काढून; ६ शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, दयाळूपणाने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रेमाने, ७ खरे बोलण्याद्वारे, देवाच्या सामर्थ्याने; उजव्या* व डाव्या हातात* नीतिमत्त्वाची शस्त्रे घेऊन, ८ गौरवाने व अपमानाने, निंदेने व स्तुतीने आम्ही स्वतःची शिफारस करतो; आम्हाला फसवणूक करणारे असे समजले जाते, तरीही आम्ही खरे बोलतो, ९ आम्ही अनोळख्यांसारखे असलो, तरी आम्हाला ओळखले जाते, मरायला टेकलेल्यांसारखे असलो,* तरी पाहा! आम्ही जिवंत आहोत, शिक्षा देण्यात आलेल्यांसारखे* असलो, तरी आम्हाला मरणाच्या स्वाधीन करण्यात आलेले नाही, १० आम्ही शोक करणाऱ्‍यांसारखे असून नेहमी आनंदी राहतो; आम्हाला गरीब समजले जात असूनही, आम्ही अनेकांना श्रीमंत करतो; कंगाल समजले जात असूनही, आमच्याजवळ सर्वकाही आहे.

११ करिंथकरांनो, आम्ही तुमच्याशी अगदी मोकळेपणाने* बोललो आहोत आणि आम्ही आमचे मन मोठे केले आहे. १२ आम्ही तुमच्यावर अगदी पूर्ण मनाने प्रेम करतो,* पण तुम्ही मात्र आमच्यावर पूर्ण मनाने प्रेम करत नाही. १३ म्हणूनच, मी तुम्हाला स्वतःची मुले समजून असे सांगतो, की तुम्हीसुद्धा तुमची मने मोठी करा.

१४ विश्‍वासात नसलेल्यांसोबत विजोड बंधनात* बांधले जाऊ नका. कारण नीती व अनीतीचा काय संबंध? किंवा उजेड व अंधार यांच्यात काय मेळ? १५ शिवाय, ख्रिस्त व सैतान* यांच्यात काय सारखेपणा? विश्‍वास ठेवणारा* आणि विश्‍वासात नसलेला यांच्यात काय संबंध?* १६ आणि देवाच्या मंदिराचा मूर्तींसोबत कसा काय मेळ बसेल? कारण आपण एका जिवंत देवाचे मंदिर आहोत; जसे स्वतः देवाने म्हटले: “मी त्यांच्यामध्ये राहीन आणि त्यांच्यामध्ये चालेन, आणि मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.” १७ “‘म्हणून, त्यांच्यातून निघा आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा,’ ‘आणि अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका’”; “‘म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन,’ असे यहोवा* म्हणतो.” १८ “‘आणि मी तुमचा पिता होईन, व तुम्ही माझी मुले व माझ्या मुली व्हाल,’ असे यहोवा* म्हणतो, जो सर्वसमर्थ आहे.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा