वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मार्च पृ. १२
  • १७-२३ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १७-२३ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मार्च पृ. १२

१७-२३ एप्रिल

२ इतिहास १०-१२

  • गीत १०२ आणि प्रार्थना

  • सुरवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “चांगल्या सल्ल्याचे फायदे”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • २इत ११:१५—‘बकऱ्‍यांसारखी दैवतं’ कशाला सूचित करत असावीत? (इन्साइट-१ ९६६-९६७)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) २इत १०:१-१५ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा विषय वापरून संभाषण सुरू करा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • पुनर्भेट: (४ मि.) बऱ्‍याच वेळा पुनर्भेट दिलेल्या आणि खरंच आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा विषय वापरून संभाषण सुरू ठेवा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास ६)

  • भाषण: (५ मि.) सेवा स्कूल ६९ ¶४-७० ¶१​—विषय: बायबल विद्यार्थी सल्ला मागतात तेव्हा त्यांना संशोधन करायला शिकवा (शिकवणे  अभ्यास २०)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५५

  • “बायबल अभ्यासासाठी बनवण्यात आलेल्या व्हिडिओंचा कसा वापर करावा”: (५ मि.) भाषण आणि व्हिडिओ. चला, बायबलमधून शिकू या!  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शुद्ध उपासना  अध्याय १४ ¶२१-२५, १४क

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत १०१ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा