वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 मार्च पृ. १०
  • तिला बुद्धीचं महत्त्व माहीत होतं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तिला बुद्धीचं महत्त्व माहीत होतं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या बुद्धीसाठी त्याची स्तुती करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • प्रतिफलदायी ठरलेली भेट
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • जगावेगळी उदारता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • यहोवाचे नियम पाळण्यातच समजुतदारपणा आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 मार्च पृ. १०
शबाची राणी शलमोन राजासाठी नजराणे आणि भेटवस्तू घेऊन येत आहे. तिचं स्वागत करण्यासाठी शलमोन राजा उभा राहतो. शलमोनच्या राजासनाजवळ असलेल्या पायऱ्‍यांवर गायक आणि रक्षक उभे आहेत.

शबाची राणी शलमोन राजाच्या राजदरबारात त्याला भेटायला आली आहे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

तिला बुद्धीचं महत्त्व माहीत होतं

शबाच्या राणीने शलमोन राजाला भेटण्यासाठी खूप लांबचा आणि खडतर प्रवास केला (२इत ९:१, २; टेहळणी बुरूज९९ ११/१ २० ¶४; टेहळणी बुरूज९९ ७/१ ३० ¶४-५)

शलमोन राजाची बुद्धिमत्ता आणि ऐश्‍वर्य पाहून शबाची राणी थक्क झाली (२इत ९:३, ४; टेहळणी बुरूज९९ ७/१ ३०-३१ ¶७; पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

तिने जे पाहिलं त्यामुळे ती यहोवाचा गौरव करायला प्रवृत्त झाली (२इत ९:७, ८; टेहळणी बुरूज९५ ९/१ ११ ¶१२)

शबाची राणी आपला उंटांचा काफिला घेऊन शलमोन राजाला भेटायला जात आहे.

शबाच्या राणीला बुद्धी किती मौल्यवान आहे, हे माहीत होतं. म्हणून बुद्धी मिळवण्यासाठी ती मोठा त्याग करायला तयार होती.

स्वतःला विचारा, ‘गुप्त खजिना मिळवण्यासाठी मी जितकी मेहनत घेतली असती तितकीच मेहनत मी बुद्धी मिळवण्यासाठी घेतो का?’​—नीत २:१-६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा