वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. १६
  • आजची कामं उद्यावर टाकायची सवय टाळा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आजची कामं उद्यावर टाकायची सवय टाळा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • दिरंगाईपणा काळचोर
    सावध राहा!—१९९५
  • त्याने धैर्याने, दृढनिश्‍चयाने आणि आवेशाने काम केलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • तरुणांनो—मोठ्या द्वारातून प्रवेश करायला उशीर करू नका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • आस ज्ञानाची तुझ्या
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. १६
कोलाज: १. येहूच्या डोक्यावर तेल ओतून त्याचा अभिषेक केला जात आहे. २. येहू युद्धासाठी तयार आहे आणि आवेशाने आपला रथ चालवत आहे.

ख्रिस्ती जीवन

आजची कामं उद्यावर टाकायची सवय टाळा

लगेच केली पाहिजेत अशी कामं लांबणीवर टाकायची काही जणांना सवय असते. पण येहू नक्कीच तसा नव्हता. यहोवाने जेव्हा अहाबच्या घराण्याचा नाश करायची कामगिरी त्याच्यावर सोपवली, तेव्हा त्याने लगेच कार्य केलं. (२रा ९:६, ७, १६) काही जण म्हणतात: “एखाद-दोन वर्षांत मी बाप्तिस्मा घेईन.” “दररोज बायबल वाचायला मी लवकरच सुरवात करणारेय.” “चांगली नोकरी मिळाल्याबरोबर मी पायनियर सेवेचा फॉर्म भरीन.” बायबल आपल्याला उपासनेच्या बाबतीत अशी मनोवृत्ती टाळायला मदत करतं.

खाली दिलेली वचनं आपल्याला आजची कामं उद्यावर टाकायची सवय टाळायला कशी मदत करू शकतात?

  • उप ५:४

  • उप ११:४

  • १कर ७:२९-३१

  • याक ४:१३, १४

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा