वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 नोव्हेंबर पृ. ५
  • त्याने धैर्याने, दृढनिश्‍चयाने आणि आवेशाने काम केलं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्याने धैर्याने, दृढनिश्‍चयाने आणि आवेशाने काम केलं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • येहू खऱ्‍या उपासनेचा समर्थक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • एका दुष्ट राणीला शिक्षा होते
    बायबलमधून शिकू या!
  • “अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल,”—२रा ९:८
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • निर्णायक कृती करण्याची हीच वेळ आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 नोव्हेंबर पृ. ५
रथात असलेला येहू ईजबेल राणीला खाली फेकून द्यायला एका अधिकाऱ्‍याला सांगत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

त्याने धैर्याने, दृढनिश्‍चयाने आणि आवेशाने काम केलं

यहोवाने येहूला दुष्ट राजा अहाब याच्या घराण्याचा नाश करायची आज्ञा दिली होती (२रा ९:६, ७; टेहळणी बुरूज११ ११/१५ ३ ¶२)

यहोवाने दिलेल्या आज्ञेप्रमाणे येहूने लगेच कार्य केलं आणि त्याने यहोराम राजा (अहाबचा मुलगा) आणि ईजबेल राणी (अहाबची विधवा) यांना मृत्युदंड दिला (२रा ९:२२-२४, ३०-३३; टेहळणी बुरूज११ ११/१५ ४ ¶२-३; “‘अहाबच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल’​—२रा ९:८” हा तक्‍ता पाहा)

येहूने धैर्य, दृढनिश्‍चय आणि आवेश दाखवून यहोवाने दिलेलं काम पूर्ण केलं (२रा १०:१७; टेहळणी बुरूज११ ११/१५ ५ ¶३-४)

स्वतःला विचारा, ‘मत्तय २८:१९, २० मधल्या आज्ञेप्रमाणे काम करण्यासाठी मला येहूचं अनुकरण कसं करता येईल?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा